Sakal Survey ; २०२४ला मतदारांचा कौल कोणाला ? । Sharad Pawar। Devendra Fadnavis। Ajit Pawar

1 year ago
1

Sakal Survey ; २०२४ला मतदारांचा कौल कोणाला ? । Sharad Pawar। Devendra Fadnavis। Ajit Pawar। election २०२४

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जेवढ्या वेगाने जवळ येत आहेत तितक्याच वेगाने राज्यातील सत्तेची समीकरणे बदलत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून सत्तेत सहभागी होणे हा त्यातीलच एक भाग. आता याच त्यांच्या राजकीय खेळीचा मतदारांवर काय परिणाम झालाय आणि त्याचा निवडणुकीत फायदा नक्की होणार होणार याबाबतचा सर्वे सकाळ माध्यम समूहाने केला आहे. या सर्व्हेत नेमकं काय आहे आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, बघुयात.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...