Sharad Pawar यांना मोठा धक्का,महिला आमदाराचा Ajit Pawar यांना पाठिंबा | NCP Splits | MLA Saroj Ahire

1 year ago

Sharad Pawar यांना मोठा धक्का, महिला आमदाराचा Ajit Pawar यांना पाठिंबा | NCP Splits | MLA Saroj Ahire | Sarkarnama Video

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते दाखल झालेत. यावेळी आमदार सरोज अहिरे देखील आल्या. यावेळी त्यांनी अजितदादांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

#SarojAhire #AjitPawar #SharadPawar #NCP #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...