खातेवाटपात Ajit Pawar यांना अर्थ खाते, CM Eknath Shinde स्पष्टच बोलले | Shivsena | NCP | Sarkarnama

1 year ago

खातेवाटपात Ajit Pawar यांना अर्थ खाते, CM Eknath Shinde स्पष्टच बोलले | Shivsena | NCP | Sarkarnama Video

शिंदे - फडणवीस सरकारमध्ये नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. नवे मित्र आले की तडजोडी कराव्या लागतात. अजित पवार जरी अर्थमंत्री असले तरी मी आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे प्रत्येत आमदारांना न्याय मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #ncp #shivsena #ncpsplits #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...