Shambhuraj Desai यांचा Vinayak Raut यांना खोचक टोला | Shivsena | BJP | NCP | NCP Splits | Sarkarnama

1 year ago

Shambhuraj Desai यांचा Vinayak Raut यांना खोचक टोला | Shivsena | BJP | NCP | NCP Splits | Sarkarnama Video |
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सत्ताधारींवर निशाणा साधला होता. त्याचंच प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी दिलं, ' स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून'असं म्हणत विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. तसंच विनायक राऊत यांनी स्वताच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असंही शंभूराज देसाई म्हणाले.
#ShambhurajDesai #VinayakRaut #Shivsena #BJP #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...