Sharad Pawar यांच्यावर मुंडेंचे घर फोडल्याचा आरोप, Jitendra Awhad नी सांगितली खरी स्टोरी | Yeola

1 year ago
5

Sharad Pawar यांच्यावर मुंडेंचे घर फोडल्याचा आरोप, Jitendra Awhadनी सांगितली खरी स्टोरी | NCP | Yeola Sabha | Sarkarnama Video

आज येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांवर घर फोडल्याचा आरोप करणाऱ्यांना सुनावले. गोपीनाथ मुंडेंचे घर फोडल्याचा आरोप अजित पवार गटातील काही नेत्यांनी केला आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. आव्हाड म्हणाले, पवारांनी घर फोडले नाही. याउलट त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पवारांनी मुंडेंच्या घरात डोकावूनही पाहिलं नाही. पंडित अण्णा मुंडे स्वत: ३ वेळा भेच घेतली होती.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...