Sudhir Mungantiwar : २०१७ आणि २०१९ Sharad Pawar यांनी दोन वेळा धोका दिला | NCP Split | Sarkarnama

1 year ago

Sudhir Mungantiwar : २०१७ आणि २०१९ Sharad Pawar यांनी दोन वेळा धोका दिला | NCP Split | BJP | Sarkarnama Video |
पेराल तसे उगवते, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना टोला लागवाला. माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी आम्हाला २०१७ आणि २०१९ असा २ वेळा धोका दिला. त्यामुळे राजकीय जीवनात तुम्ही दिलेला धोका हा व्याजासकट परत नशिबाला येत असतो.
#SudhirMungantiwar #SharadPawar #NCPSplit #BJP #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...