Amol Kolhe राजीनामा देणार, स्पष्ट केली भूमिका | NCP Split | Ajit Pawar | Sarkarnama Video

1 year ago
1

Amol Kolhe राजीनामा देणार, स्पष्ट केली भूमिका | NCP Split | Ajit Pawar | Sarkarnama Video

अजित पवारां पाठोपाठ आता शिरूर लोकसभा मतदासंघांचे आमदार अमोल कोल्हे देखील राष्ट्रवदी पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.... अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी पक्षात कमालीची गोंधळाची परिस्थिती असताना आता शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे आपला राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं बोललं जातंय...

#amolkolhe #ncp #sharadpawar #ncpsplits #resgination #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...