शिंदे गटात येताच Rahul Kanal यांची मोठी मागणी, 'त्या' प्रकरणाची चौकशी करा | Disha Salian Murder Case

1 year ago
7

शिंदे गटात येताच Rahul Kanal यांची मोठी मागणी, 'त्या' प्रकरणाची चौकशी करा | Shivsena | Disha Salian Murder Case | Sarkarnama Video

मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी राहुल कनाल यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. कोरोना काळात राहुल कनाल चांगला होता. मात्र, आता तो वाईट का झाला असा सवाल त्यांनी विचारला आहे. ज्यांनी पक्षासाठी काही केले नाही त्यांना पक्षात स्थान दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...