Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या Mauli Pawar यांनी Pankaja Munde यांना सुनावले | BJP

1 year ago
1

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या Mauli Pawar यांनी Pankaja Munde यांना सुनावले | BJP | Sarkarnama Video

पंकजाताई, तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका. तुमच खरंच मराठा समाजावर प्रेम असेल तर मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षणाची तुम्ही मागणी करा, हा सकल मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. प्रसंगी रक्त सांडेल, अशा शब्दांत सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांना सुनावले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...