Sharad Pawar यांचा Devendra Fadanvis यांच्यावर पलटवार, पाठिंबा होता तर सरकार का पडले ? | NCP | BJP

1 year ago
1

Sharad Pawar यांचा Devendra Fadanvis यांच्यावर पलटवार, पाठिंबा होता तर सरकार का पडले ? | NCP | BJP | Sarkarnama Video |
२०१९ला शरद पवारांनी आमच्यासोबत डबल गेम केला, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर शरद पवारांनी स्वत: उत्तर दिले. जर माझा पाठिंबा होता तर हे सरकार का पडले. तसेच २ दिवस आधी मी निर्णय बदलला तर शपथ का घेतली, असा पलटवार पवार यांनी केला.
#SharadPawar #DevendraFadanvis #NCP #BJP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...