KCR यांचा महाराष्ट्रातील पक्षांवर निशाणा | BRS | NCP | BJP | Congress | MVA | Maharashtra Elections

1 year ago

KCR यांचा महाराष्ट्रातील पक्षांवर निशाणा | BRS | NCP | BJP | Congress | MVA | Maharashtra Elections | Sarkarnama video

पंढरपूर मधून भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव बोलत होते. आमचा पक्ष आताच महाराष्ट्रात आला आहे तरीही एवढी भीती कशासाठी असा सवाल त्यांनी भर व्यासपीठावर केला आहे.

#BRS #KCR #Congress #BJP #NCP #election #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...