Sharad Pawar ; सुप्रियाचं नाव घेण्याचं काहीच कारण नाही | Supriya Sule | PM Narendra Modi | BJP

1 year ago

Sharad Pawar ; सुप्रियाचं नाव घेण्याचं काहीच कारण नाही | Supriya Sule | PM Narendra Modi | BJP | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यावर पवार यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी पवारांनी मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेलाही उत्तर दिले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...