फडणवीसांच्या टार्गेट वर परत एकदा मोठे पवारच | BJP | NCP | Sharad Pawar | Devendra Fadanavis

1 year ago

फडणवीसांच्या टार्गेट वर परत एकदा मोठे पवारच | BJP | NCP | Sharad Pawar | Devendra Fadanavis | Maharashtra Elections | Sarkarnama Video

आज जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना गद्दार म्हणणाऱ्यांना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. तसंच राष्ट्रवादीने सरकार कसं स्थापन केलं यांची संपूर्ण टाईमलाईनच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...