Ravi Rana यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप | Shivsena | Covid Scam | Sarkarnama Video

1 year ago
1

Ravi Rana यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप | Shivsena | Covid Scam | Sarkarnama Video
उद्धव ठाकरेंचे सरकार असताना कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. यावरच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात ठेकेदार आणि काही मंत्र्यांची मनमानी चालू होती. यातूनच उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर पैसे पोहचवण्यात आले.
#RaviRana #UddhavThackeray #Corona #Shivsena #CovidScam #Maharashtra#Sarkarnama​
#MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...