Ajit Pawar यांना 'या' दोन पक्षांची धास्ती, कार्यकर्त्यांना दिला इशारा | NCP Foundation Day

1 year ago
1

Ajit Pawar यांना 'या' दोन पक्षांची धास्ती, कार्यकर्त्यांना दिला इशारा | NCP | NCP Foundation Day | VBA | BRS | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आजच्या भाषणात बीआरएस पक्षाला कमी समजू नका, असं वक्तव्य केलं आहे. “उद्याच्या निवडणुकीत बीआरएस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांना दुर्लक्षित करुन चालणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलं. कारण मागच्या काळात फक्त वंचित पक्ष होता. त्याचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बसला. आपले जे आमदार-खासदार काठावर निवडून येतात ते अडचणीत आले” असे अजित पवार म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...