भ्रष्ट अधिकारी Anil Ramod कसे सापडले CBIच्या जाळ्यात ? | corruption case | Sarkarnama Video

1 year ago
1

भ्रष्ट अधिकारी Anil Ramod कसे सापडले CBIच्या जाळ्यात ? | corruption case | Sarkarnama Video

एक महसूल विभागतला अधिकारी किती पैसे खाऊ शकतो ? एक दिवस अशाच एका अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयची धाड पडते... आणि अक्षरश: पैशांचे घबाड सापडते.... पैसा इतका सापडतो की नोटा मोजायला एक नाही तर तब्बल दोन मशिन लागतात... तुम्ही म्हणाल आज हे नक्की काया सांगू पाहतायत | Anil Ramod ED Case

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...