जाणून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं होतं ? | Shivsena | CM Shinde | DCM Fadnavis

1 year ago
2

जाणून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं होतं ? | Shivsena | CM Eknath Shinde | Uddhav Thackeray | DCM Devendra Fadanvis | Shiv Sena Split | Sarkarnama Video

तुम्ही जर राजकारणाच्या बातम्या बघत असाल तर तुम्हाला २१ जून ही तारीख कायम लक्षात राहिल... याच दिवशी २०२२मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना हादरवणारी घटना घडली होती... ती म्हणजे शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांचा बंड..... २० जूनच्या रात्री एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ जून रोजी गुजरातच्या सुरतमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप झाला... याच घटनेला आज वर्षपुर्ती होत आहे... या निमीत्ताने जाणून घेऊ नेमका कसा झाला होता शिवसेनेत बंड....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...