Shivsena foundation Day ; माहिती हवंच असं काही | Balasheb Thackeray | Uddhav Thackeray | Sarkarnama

1 year ago

Shivsena foundation Day ; माहिती हवंच असं काही | Balasheb Thackeray | Uddhav Thackeray | Aditya Thackeray | Sarkarnama

शिवसेना..... एका संघटनेतून मराठी माणसासाठी तयार झालेला पक्ष. शिवसेना म्हटलं की आपल्या समोर एक नाव येत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे.... अंगात भगवे कपडे, हातात रुद्राक्षाची माळ आणि मुखी ठाकरी बाण... बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष गेली ५८ वर्ष आपल्या भूमिकांमुळे कायमच चर्चेत राहिला.. शिवसेनेनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं वळण घेऊन येणारी होती.

#Sarkarnama​ #shivsena #shivsenavardhapanday #balasahebthackeray #adityathackeray #uddhavthackeray #shivsenaubt #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...