Ayodhya Paul यांच्यासोबत नेमकं काय घडलं ? ऐका त्यांच्याच तोंडून | Shivsena | Ayodhya Poul Marhan

1 year ago
2

Ayodhya Paul यांच्यासोबत नेमकं काय घडलं ? ऐका त्यांच्याच तोंडून | Shivsena | Ayodhya Poul Marhan | Sarkarnama Video

शिंदे गटाच्या आमदरांवर सडकून टिका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. कळवा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक खासगी कार्यक्रमात शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर अयोध्या पौळ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

#sarkarnama ​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...