Supriya Sule ट्विट ; Chitra Wagh खवळल्या ! । BJP | NCP | Mumbai local | Sarkarnama Video

1 year ago
1

Supriya Sule ट्विट ; Chitra Wagh खवळल्या ! । BJP | NCP | Mumbai local | Sarkarnama Video

मुंबईमधल्या एका घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात पुन्हा एकदा ट्विटर वॉर रंगलायचं पाहायला मिळालंय.... मुंबई लोकलमध्ये बुधवारी एका २० वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. यावरुनच सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यलयाला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक ट्विट केले आणि याच ट्विटला रिट्विट करत चित्रा वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...