Devendra Fadanvis: १ ट्रिलियन इकोनॉमी बनणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल |Sakal Brand Of Maharashtra

1 year ago
8

Devendra Fadanvis: देशात १ ट्रिलियन इकोनॉमी बनणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल | BJP | Sakal Brand Of Maharashtra | Sarkarnama Video |
सकाळच्या वतीने ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित लावली होती. देशात महाराष्ट्रच एक ब्रँड आहे. भारताच्या जीडीपीमध्ये १५ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच देशात पहिले १ ट्रिलियन इकोनॉमी बनणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
#DevendraFadnavis #Sakal #Mumbai #SakalBrandOfMaharashtra #देवेंद्रफडणवीस #Maharashtra #Sarkarnama
#marathinews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...