Arvind Kejriwal;यांची ही गोष्ट होतीये तुफान Viral |Delhi Vidhansabha |AAP |Narendra Modi |Sarkarnama

1 year ago

Arvind Kejriwal ;यांची ही गोष्ट होतीये तुफान Viral।Delhi Vidhansabha । Aam Admi Party। Narendra Modi। Sarkarnama video

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता उपरोधिक टीका केली. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. केजरीवाल नेमकं या गोष्टीत काय म्हणालेत बघा !

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #maharashtra ​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...