Bhai Jagtap यांना का हटवलं ? | Congress Mumbai President | Chandrakant Handore | Sarkarnama Video

1 year ago

Bhai Jagtap यांना का हटवलं ? | Congress | Congress Mumbai President | Chandrakant Handore | Sarkarnama Video

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर काँग्रसने भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केलीये... जगताप यांना अचानक पदावरुन हटवल्याने त्यांच्या या गच्छंती मागची अनेक कारण समोर येतायत... या गच्छंती मागचे एक कारण हे विधान परिषदेच्या निवडणूकीत दडल्याचं बोललं जातंय..... ते नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...