NCP Foundation Day- वर्धापनदिनी Jyanat patil यांचा विरोधकांवर हल्लाबोल | Sharad Pawar | Sarkarnama

1 year ago
1

NCP Foundation Day- वर्धापनदिनी Jyanat patil यांचा विरोधकांवर हल्लाबोल | NCP | Sharad Pawar | Loksabha Election | Sarkarnama Video

राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील बोलत होते. या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला कारण करत जयंत पाटील यांनी सत्तेत असलेल्यांनी काही लोकं बाळगलेली आहेट जी फक्त भूंकण्यासाठी आणि दुसऱ्यांवर सोडण्यासाठी आहेत अशी जहरी टीका केली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...