Navneet Ranaसंतापल्या,औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना थेट आव्हान |Aurangzeb Status |Communal Riots

1 year ago

Navneet Rana संतापल्या, औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना थेट आव्हान | aurangzeb status | Communal Riots | Sarkarnama Video

गेल्या २ दिवसांपासून औरंगजेबाच्या प्रतिमेवरुन राज्याच्या काही भागात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दात प्रतिक्रीया दिली आहे. या महाराष्ट्रात आमच्यासारख्या मावळ्यांना औरंगजेब चालणार नाही. तसेच या मागचे मास्टरमाईंड कोण आहेत यावर सराकारने कठोर कारवाई करावी, असे नवनीत राणा म्हणाल्या.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...