Shirur Loksabha ; Bjpच्या खेळीने सगळेच कोड्यात | Mahesh Landge | Adhalrao Patil | Dr Amol Kolhe

1 year ago

Shirur Loksabha ; Bjpच्या खेळीने सगळेच कोड्यात | Mahesh Landge | Shivajirao Adhalrao Patil | Dr Amol Kolhe | Sarkarnama video

शिरुर लोकसभा मतदार संघातून सन २००४ पासून शड्डू ठोकुन उभे राहिलेले व खासदारकीची हॅट्रीक केलेले शिंदे सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव सन २०१९ मध्ये पराभूत होवूनही पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात उभे ठाकलेली आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...