Sharad Pawar यांचे BJPबाबत विधान, Devendra Fadanvisचा पलटवार | NCP | BJP | Navi Mumbai Airport

1 year ago

Sharad Pawar यांचे BJPबाबत विधान, Devendra Fadanvisचा पलटवार | NCP | BJP | Navi Mumbai Airport | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात राजकीय ट्रेंड बदलला असल्याचे विधान केले आहे. तर याचा फटका निश्चीतीच भाजपला होणार असल्याचे पवारांनी म्हटले. यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. फडणवीस म्हणाले, शरद पवार हे वर्षानुवर्ष असे स्वप्न पाहत आहेत. परंतु त्यांच स्वप्न कधीच पुर्ण होत नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...