Kolhapur News ; शाहू महाराजांच्या कोल्हापुरात काय घडतंय ? | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

Kolhapur News ; शाहू महाराजांच्या कोल्हापुरात काय घडतंय ? | Maharashtra | Sarkarnama

अतिशय खेदपूर्वक आम्ही हे रिपोर्टींग करत आहोत. छत्रपती शाहू महाराजांची भूमी असलेल्या कोल्हापुरातून अनेक विधायक गोष्टींना सुरुवात झाली, कोल्हापूरने महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली. मात्र दुर्दैवाने कालपासून कोल्हापुरात तणाव आहे आणि दोन गट एकमेकांना भिडले आहेत. आत्ताच्या क्षणी तिथली स्थिती नियंत्रणात आहे असेही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. पण नेमकं काय झालं हे आपण समजून घेऊया जेणेकरून पुढे असे प्रकार टाळता येतील.

#Sarkarnama #KolhapurBand #KolhapurBandNewsUpdates #KolhapurBandliveUpdates #kolhapurRiotstoday #kolhapurCommunalClashes #kolhapurLathicharge #KolhapurMorchaUpdate #AurangzebControversy #KolhapurMorchatoday #AurngazebPost​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...