निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर Sharad Pawar आणि Devndra Fadanvis'मध्ये जुंपली | NCP | BJP | Sarkarnama

1 year ago
1

निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर Sharad Pawar आणि Devndra Fadanvis'मध्ये जुंपली | NCP | BJP | Sarkarnama Video

देशात २०२४ला लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्याच पार्श्वभुमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यांमध्ये राजकीय ट्रेंड बदलत आहेत. असंच जर चालू राहिले तर देशात चित्र पालटण्यात काही वेळ लागणार नाही, असे पवार म्हणाले. तर यावर प्रतिक्रीया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शरद पवार हे स्वप्न बघत असतात. परंतु त्यांनी स्वप्न कधीही पुर्ण होत नाहीत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...