Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख, बघा Gopichand Padalkar काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

1 year ago

Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख, बघा Gopichand Padalkar काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. ही टीका करत असताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांचा एकेरी उल्लेख करत अरे तुरेची भाषा वापरली. पडळकर हे सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...