Gopichand Padalkar यांनी Rohit Pawar'ना सुनावले | BJP | NCP | Sarkarnama Video

1 year ago
1

Gopichand Padalkar यांनी Rohit Pawar'ना सुनावले | BJP | NCP | Sarkarnama Video

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे. सोलापूर येथे बोलताना पडळकर यांनी चौंडी येथील कार्यक्रमाचा संदर्भ देत रोहित पवारांवर निशाणा साधला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे पवारांनी प्रसाद वाटला होता. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, तुम्ही आता प्रसाद वाटायचाच कामाचे राहणार आहात. आमची लोक जागी झाली आहेत. तुम्ही प्रसाद वाटता हे पाहून मला आनंद झाला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...