Pankaja Munde'ना भर कार्यक्रमात म्हटला कार्यकर्ता आणि... | Gopinath Munde Smritidin | Sarkarnama

1 year ago

Pankaja Munde'ना भर कार्यक्रमात म्हटला कार्यकर्ता आणि... । BJP | Gopinath Munde Smritidin | Sarkarnama Video

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्त गोपीनाथ गडावर आयोजीत कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. जेव्हा पंकजा मुंडे बोलत होत्या तेव्हा श्रोत्यांमधून एकजण उठला आणि त्याने पंकजा मुंडेंकडे स्वतंत्र पक्ष काढण्याची मागणी केली. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...