शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची Jayant Patil यांनी केली पोलखोल | Shivsena | NCP | Sarkarnama

1 year ago
1

शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची Jayant Patil यांनी केली पोलखोल | Shivsena | NCP | Sarkarnama Video

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे बरेच स्थानिक कार्यकर्ते शिंदे गटात जात आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, एका कार्यकर्त्याने साहेब सहा महिने जातो निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो." जयंत पाटील यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...