Shirur Loksabha: या मातब्बर नेत्याला NCP रिंगणात उतरवण्याच्या तयारीत | Dilip Walse Patil |Amol Kolhe

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Shirur Loksabha: या मातब्बर नेत्याला NCP रिंगणात उतरवण्याच्या तयारीत | Dilip Walse Patil | Vilas Lande | Amol Kolhe | Sarkarnama Video

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंमुळे चर्चेत आलेल्या शिरुर मतदारसंघात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहू लागलेत... आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक घेण्यास सुरूवात केलीये. याच बैठकीत शिरूर मतदारसंघाचाही विचार झाला...

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...