Bypoll Election: निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? | Pune - Chandrapur Bypoll Election | Sarkarnama

1 year ago

Bypoll Election: निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? | Pune - Chandrapur Bypoll Election | Sarkarnama

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर राज्यात पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीची चर्चा होत असतानाच चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचेही निधन झाले... त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणूका वर्षभरावर असतानाच या दोन्ही नेत्यांचे निधन झाल्याने त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूका लागणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलंय...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...