Sakal-Saam Survey : BJP - Eknath Shinde'साठी धोक्याची घंटा | NCP | Congress | Shivsena | Sarkarnama

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sakal-Saam Survey : BJP - Eknath Shinde'साठी धोक्याची घंटा | NCP | Congress | Shivsena | Sarkarnama Video

केंद्रातील भाजपच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झालीयेत. त्यामुळे मोदी सरकारबद्दल लोकांना काय वाटते, या संदर्भात 'सकाळ' माध्यम समूहाने एक महासर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात विविध प्रश्नांच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला... या सर्वेक्षणात सकाळच्या राज्यभरातील दोन हजार बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून 49 हजार 231 मतदारांचे मत विचारात घेण्यात आले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...