Gautami Patil'ला राजकारणात का खेचलं जातंय ? | Nitesh Rane | Rupali Patil | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #gautamipatil #gautamipatilsong #gautamipatilnews #gautamipatilnewsong #gautamipatilvideoviraljhalela #gautamipatildancer #gautamipatilkadance #gautamipatillive #gautamipatilrashtrawadisong #gautamipatilinterviewfull #gautamipatildancernewvideo #gautamipatilshow #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Gautami Patil'ला राजकारणात का खेचलं जातंय ? | Nitesh Rane | Rupali Patil | Sarkarnama Video

सध्याचं राजकारण बघता त्याबद्दल सुसंस्कृत लोकांनी चांगलं मत मांडावं अशी स्थिती नाही. नेते रोज येतात आणि एकमेकांना वाटेल ते आणि वाटेल त्या भाषेत बोलतात. हल्ली लोकही त्यांना मनोरंजन म्ह्णून बघतात, दुर्दैवाने जनतेचे प्रश्न आणि समस्या यात मागेच राहत आहेत. तर आपण बोलतोय मागच्या काही दिवसांपासून प्रचंड प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील यांच्या बद्दल.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...