Devendra Fadnavis यांचा शिंदे- विखे वादावर एक घाव दोन तुकडे | Congress | BJP | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Devendra Fadnavis यांचा शिंदे- विखे वादावर एक घाव दोन तुकडे | Congress | BJP | Sarkarnama Video

अहमदनगर मधील भाजपचा शिंदे - विखे वाद हा जामखेड कृषीउत्पन्न बाजारसमिती पासून सुरु झाला .या संबंधी पक्षाकडे देखील तक्रार झाली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर असताना आज शिंदे आणि विखे यांचं मान अपमानाचं नाट्य रंगलं होतं .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...