Navneet Rana यांच्या अमरावतीवर Bacchu Kadu यांचा दावा | BJP | Loksabha Elections 2024 | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Navneet Rana यांच्या अमरावतीवर Bacchu Kadu यांचा दावा | BJP | Loksabha Elections 2024 | Sarkarnama

अमरावतीतील राणा दाम्पत्य हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. राष्ट्रवादीचा पाठींबा घेत निवडुन आलेल्या राणा दाम्पत्याने राष्ट्रवादीला टाटाबाय बाऊ करत भाजपला पाठींबा देण्याचं ठरवलं. मधल्या काळात राणे दाम्पत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं. त्यातच ठाकरे गटाच्या कमी वेळात खूप जास्त प्रसिद्धी मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे या राणा यांच्याविरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...