लोकांसाठी लोकसंघर्ष - आपल्या समस्या आपले उत्तर, मोबाईल - 7038268616

1 year ago
3

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे नागरिकांचे जे मुळ प्रश्न आणि नव्याने निर्माण झालेले प्रश्न आहेत त्याकडे सर्व राजकीय पक्षांचे झालेल्या दुलर्क्षामुळे आपल्या समस्या वाढत चाललेल्या आहेत त्यासाठी नविन विचार घेऊन लोकसंघर्ष आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार सुरु करणार आहे त्यासाठी आपल्या पाठिंब्याची गरज आहे.

Loading comments...