Prakash Ambedkarयांची Uddhav Thackreyना सूचना | Shivsena UBT | Maharashtra Aseembly Elections 2024

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Prakash Ambedkar यांची Uddhav Thackrey ' ना सूचना | Shivsena | VBA | Maharashtra Aseembly Elections 2024 | Sarkarnma Video

भांडुप येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसपासून सावध राहण्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला. नाना पटोले यांच्या बदलत्या भूमिकांवरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...