Congressने केलं Ashish Deshmukh यांचं निलंबन | Nana Patole | Sarkarnama video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Congressने केलं Ashish Deshmukh यांचं निलंबन | Nana Patole | Sarkarnama video

पक्षविरोधी कारवाया आणि टीका केल्याने कॉंग्रेस चे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बंडखोर नेते आशिष देशमुख यांच्या निलंबनाची घोषणा करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे . पक्षाची शिस्त मोडल्याचा ठप्पा लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आपल्या पक्ष धरसोड वृत्तीमुळे आशिष देशमुख हे कायमच चर्चेत राहिले आहेत. भाजप- कॉंग्रेस अशी पक्षांतरे केल्यानंतर आशिष देशमुख हे पुन्हा भाजप मध्ये प्रवेश करणार असं चित्र गेल्या आठवड्यात दिसत होतं. आशिष देशमुख यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सोबत ची भेट आणि मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यावर असताना आशिष देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट ही खूपच चर्चेत राहिली .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...