महाष्ट्रातील नेत्या -अभिनेत्या मध्ये तू तू - मै मै |Shivsena |Bharat Jadhav |Uday Samant |Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #bharatjadhav #udaysamant #shivsena #shindegroup #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

महाष्ट्रातील नेत्या - अभिनेत्या मध्ये तू तू - मै मै | Shivsena | Bharat Jadhav | Uday Samant | Sarkarnama Video

महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा विषय हा सध्या चर्चेत आहे. १५ मे रोजी मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी नाट्यगृहांबाबत व त्यांच्या होणाऱ्या दुरावस्थेबाबत आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्या नंतर आता नाट्यगृहांबाबत अभिनेते भरत जाधव यांनी देखील नाराजी व्यक्त केली .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...