ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत आलेल्या Jayant Patil यांचा हा किस्सा माहितीये का ? | NCP | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत आलेल्या Jayant Patil यांचा हा किस्सा माहितीये का ? | NCP | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात सदगुणी नेता म्हणून ओळखले जातात... शरद पवारांचे अतिशय जवळच्या असणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून जयंत पाटलांना गणले जाते.... ते कायमच शांत आणि संयमी असल्याचे आपण पाहिले असेल... परंतु याच जयंत पाटलांचे काही किस्से मोठे रंजक आहेत..... आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा जाणून घेणार आहोत...त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा....

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...