Radhakrushna Vikhe Vs Balasaheb Thorat; गणेशची धुरा कोणाकडे? | Ajit Pawar | NCP | BJP | Congress

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Radhakrushna Vikhe V/S Balasaheb Thorat - गणेशची धुरा कोणाकडे? | Ajit Pawar | NCP | BJP | Congress | Sarkarnama video

नगरच्या राजकारणात विखे विरुद्ध थोरात आता कायमचा संघर्ष झालाय हे म्हणायला काही हरकत नाही. संगमनेर तालुक्यातील 26 गावं शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडली गेली आहेत. तेव्हापासूनच विखे विरुद्ध थोरात वाद सतत सुरू आहेत. पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील हे कॉंग्रेस मध्ये असताना देखील थोरात आणि विखे यांच्यात खटके उडत होते मात्र आता विखे हे भाजपमध्ये गेल्याने हे दोन राजकारणी आता अहमदनगरच्या राजकीय पटलावर कट्टर विरोधक झाले आहेत.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...