जागेवर नोटीस, CM Eknath Shinde बनले नायकचे अनिल कपूर | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

जागेवर नोटीस, CM Eknath Shinde बनले नायकचे अनिल कपूर | Shivsena | Sarkarnama Video

तुम्ही बॉलिवूडचा 'नायक' सिनेमा पाहायलाय का ? पाहिला असेल तर त्यातील अनिल कपूर यांची भुमिकाही आठवत असेल... या सिनेमात अनिल कपूर हे २४ तासासाठी राज्याचे मुख्यमंत्री होतात... आणि कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागेवर निलंबीत करतात... असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनीही केल्याचं दिसून आलंय... कामात कुचराई करणाऱ्या एका अधिकाऱ्याला शिंदे यांनी जागेवर कारणे दाखवा नोटीस बजावलीये... बघा नेमका काय आहे हा प्रसंग....

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...