2000ची नोट बंद होणार; बघा Ajit Pawar काय म्हणाले ? | NCP | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

2000ची नोट बंद होणार; बघा Ajit Pawar काय म्हणाले ? | NCP | Sarkarnama Video

कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २००० रुपायांच्या नोटबंदीबाबत भाष्य केले. केंद्र सरकारच्या मनात आलं की नोटा आणल्या जातायंत आणि बंद केल्या जातायत. जर त्यात जनतेची हित असेल तर चांगले आहे. परंतु हे सारखं सारखं का घडतंय याचा देखील अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे, असे अजित पवार म्हणाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_)

Loading comments...