Ajit Pawar शिंदे सरकारवर अक्षरश: तुटून पडले | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ajit Pawar शिंदे सरकारवर अक्षरश: तुटून पडले | Politics | Maharashtra | Sarkarnama

कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सध्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि मुळ मुद्द्यावरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी नको त्या विषय काढले जात आहेत, असे अजित पवार म्हणाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...