Amaravati Loksabha ; Navneet Rana'ना Sushma Andhare आव्हान | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
2

#AmaravatiLoksabha #NavneetRana #SushmaAndhare #UddhavThackeray #Politics #Maharashtra #eknathshinde #Devendrafadnavis #NCP #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Amaravati Loksabha ; Navneet Rana'ना Sushma Andhare आव्हान | Politics | Maharashtra | Sarkarnama
अमरावतीतील राणा दांपत्य हे सतत कोणत्या न कोणत्या ना कोणत्या करणाने नेहमीच चर्चेत असतात. मग ते हनुमान चालीसा प्रकरण असो किंवा त्यामुळे झालेली जेलवारी असो किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जाणून बुजून घेतलेली भूमिका असो. उद्धव ठाकरे यांनी त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणुन आपला राखुन ठेवलेला गडी आता अमरावतीच्या निवडणुकीच्या मैदानात राणांच्या विरोधात उतरवणार अशी चर्चा आहे . या राखून ठेवलेल्या गडीमुळे नवनीत राणांचं टेन्शन भलतंच वाढलंय.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...