संतापून Chandrashekhar Bawankule काय म्हणाले? | BJP | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

संतापून Chandrashekhar Bawankule काय म्हणाले? | BJP | Sarkarnama Video

भाजपच्या पुण्यातील कार्यकारिणी बैठक दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...